Nojoto: Largest Storytelling Platform

प्रभुराम भारतभर श्रीरामाचाची मंदिरे सजली | प्रभु

प्रभुराम

भारतभर श्रीरामाचाची मंदिरे सजली |
प्रभु रामाचा किर्तीची भजने सारे गाऊ लागली ||

दीपोत्सवने सर्व भारत तेजोमय |
भक्तीने सर्व भारत राममय ||

राम मंदिराचे स्वप्न साकार झाले|
आनंदी आनंद वातावरण झाले ||

दीपोत्सवने सर्व भारत तेजोमय |
भक्तीने सर्व भारत राममय ||

अयोध्या नगरी नटली थटली|
राम मंदिराच्या भूमिपूजन वीट रचली ||

शरयू नदी दीप उत्सवने सजले |
राम नामाचे स्वर कानी गुंजले || 
-✍️Shital K. Guj@r✍️








 नमस्कार,🙏🚩🚩🚩🚩 जय श्रीराम एक वचनी, आज्ञाधारी ,शांततेचे प्रतीक, सर्वगुणसंपन्न, रघुकुलवंश मर्यादा पुरुषोत्तम राम🙏🚩🚩🚩🚩 जय  जय सिताराम.
प्रस्तुत कविता 'प्रभुराम' एक छोटीशी कविता लिहण्याचा प्रयत्न केला आहे.🙏🚩🚩🚩🚩🚩

#श्रीराम 
#श्रीराम_मंदिर_निर्माण 
#yqquotes 
#yqtaai 
#yqbaba
प्रभुराम

भारतभर श्रीरामाचाची मंदिरे सजली |
प्रभु रामाचा किर्तीची भजने सारे गाऊ लागली ||

दीपोत्सवने सर्व भारत तेजोमय |
भक्तीने सर्व भारत राममय ||

राम मंदिराचे स्वप्न साकार झाले|
आनंदी आनंद वातावरण झाले ||

दीपोत्सवने सर्व भारत तेजोमय |
भक्तीने सर्व भारत राममय ||

अयोध्या नगरी नटली थटली|
राम मंदिराच्या भूमिपूजन वीट रचली ||

शरयू नदी दीप उत्सवने सजले |
राम नामाचे स्वर कानी गुंजले || 
-✍️Shital K. Guj@r✍️








 नमस्कार,🙏🚩🚩🚩🚩 जय श्रीराम एक वचनी, आज्ञाधारी ,शांततेचे प्रतीक, सर्वगुणसंपन्न, रघुकुलवंश मर्यादा पुरुषोत्तम राम🙏🚩🚩🚩🚩 जय  जय सिताराम.
प्रस्तुत कविता 'प्रभुराम' एक छोटीशी कविता लिहण्याचा प्रयत्न केला आहे.🙏🚩🚩🚩🚩🚩

#श्रीराम 
#श्रीराम_मंदिर_निर्माण 
#yqquotes 
#yqtaai 
#yqbaba

नमस्कार,🙏🚩🚩🚩🚩 जय श्रीराम एक वचनी, आज्ञाधारी ,शांततेचे प्रतीक, सर्वगुणसंपन्न, रघुकुलवंश मर्यादा पुरुषोत्तम राम🙏🚩🚩🚩🚩 जय जय सिताराम. प्रस्तुत कविता 'प्रभुराम' एक छोटीशी कविता लिहण्याचा प्रयत्न केला आहे.🙏🚩🚩🚩🚩🚩 #श्रीराम #श्रीराम_मंदिर_निर्माण #yqquotes #yqtaai #yqbaba #yqdidi