Nojoto: Largest Storytelling Platform

"खूप नशीब लागत आईच्या हातचं जेवण मिळायला.." कारण,

"खूप नशीब लागत आईच्या हातचं जेवण मिळायला.."
कारण, 
काहींना त्यांच्या आई सोबत राहायला मिळत नाही.
काहींच्या आईचे त्यांच्या सोबत राहायला जुळत नाही.
काहींच्या आईला जेवण बनवायला वेळ मिळत नाही.
काहींच्या आईला जेवण बनवायला अन्न मिळत नाही.
काहींच्या आईच्या मानसिक स्थितीत बदल घडत नाही.
काहींच्या आईला उठून बसयला शक्ती जुळत नाही.
आणि 
"काहींना तर आईच् मिळत नाही..!!!"

©Vaishnavi Pardakhe #Aae #आई #माँ #nojotomarathi #Marathi #प्यार #माँ_का_प्यार