Nojoto: Largest Storytelling Platform

कवडशालाही वाट ना मिळे मन जाते तिथे... झुरते मन तु

कवडशालाही वाट ना मिळे 
मन जाते तिथे...
झुरते मन तुझ्यासाठी
एकदा तू वळून पहावे...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मन मागे मागे धावे...

#मनमागेमागेधावे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
कवडशालाही वाट ना मिळे 
मन जाते तिथे...
झुरते मन तुझ्यासाठी
एकदा तू वळून पहावे...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मन मागे मागे धावे...

#मनमागेमागेधावे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai