Nojoto: Largest Storytelling Platform

विषय तेच असले तरी... आठवणी कधीच बदलत नाहीत रोजच्या

विषय तेच असले तरी...
आठवणी कधीच बदलत नाहीत रोजच्या स्वप्नांसारख्या
कदाचित यासाठीच...
तुटणाऱ्या स्वप्नांपेक्षा निसटलेल्या आठवणी
जास्त छळत असाव्यात...

#अबोल_प्रेम #आठवण
विषय तेच असले तरी...
आठवणी कधीच बदलत नाहीत रोजच्या स्वप्नांसारख्या
कदाचित यासाठीच...
तुटणाऱ्या स्वप्नांपेक्षा निसटलेल्या आठवणी
जास्त छळत असाव्यात...

#अबोल_प्रेम #आठवण