तुझ्या ओठांवर ठेऊदेत अलगद , माझ्या ओठांचे हलकेच ओझे , पाड हळुवार पडदा पापण्यांचा , तुझे नयन अजूनही घायाळ करतात ग मला ..😊😊 #NojotoQuote नयन #love#eyes#crush