Nojoto: Largest Storytelling Platform

मला एक गोष्ट समजत नाहीये नेमकी मी वेडा आहेस की मला

मला एक गोष्ट समजत नाहीये नेमकी
मी वेडा आहेस की मला वेडा बनवल जातंय,
सगळं काही मीच भोगायच का मीच वाईट
होयच भांडायचं पण मीच लढायचे मीच,
हो खर आहेत गरज मलाच आहेत समोरच्या
व्यक्तीला जर असतीस तर निदान जे नको
ते नसत केलं, जरी काही भाग होत करण
पण एवढं ही नव्हत सगळं काही माहिती
असून तेच तेच घडत या गोष्टीचा काय साराअंश
घेयचा अजुन, तुम्ही काय करू शकता हेच
माहित नाहीये तुम्हाला बस एखाद्याच्या
भावनाशी खेळताय, हा अजून तोडायच असेल
त्याला तर तोडा मला अजून हरकत नाही,
काही नाही उरले अजून या जीवनात तसेही,
काही नाही हो आज नाहीतर उद्या जाणं भागचं
आहेत, ते काय चूकणार नाहीये मलाही,, एवढं पण नका तोडू सध्या तुटत आहेस उद्या
तुटता तुटता ओघळून जाईल या जगातून,
अजून किती जळणार किती छेळणार या मनाला
तुम्ही जे खेळ लावलेत ना त्या जीवनातून आलोय
मी पण फक्त फरक येवढाच आहेत, त्या गोष्टींच्या 
बाहेर होतो मी तेव्हा ही, आणि हा विश्वास आहेत
तुमच्या वर म्हणून हे आज पर्यंत नव्हतं तेही नातं
टिकवल मी तुम्ही तर पहिल्या पासून तोडतच आलेत,
मला एक गोष्ट समजत नाहीये नेमकी
मी वेडा आहेस की मला वेडा बनवल जातंय,
सगळं काही मीच भोगायच का मीच वाईट
होयच भांडायचं पण मीच लढायचे मीच,
हो खर आहेत गरज मलाच आहेत समोरच्या
व्यक्तीला जर असतीस तर निदान जे नको
ते नसत केलं, जरी काही भाग होत करण
पण एवढं ही नव्हत सगळं काही माहिती
असून तेच तेच घडत या गोष्टीचा काय साराअंश
घेयचा अजुन, तुम्ही काय करू शकता हेच
माहित नाहीये तुम्हाला बस एखाद्याच्या
भावनाशी खेळताय, हा अजून तोडायच असेल
त्याला तर तोडा मला अजून हरकत नाही,
काही नाही उरले अजून या जीवनात तसेही,
काही नाही हो आज नाहीतर उद्या जाणं भागचं
आहेत, ते काय चूकणार नाहीये मलाही,, एवढं पण नका तोडू सध्या तुटत आहेस उद्या
तुटता तुटता ओघळून जाईल या जगातून,
अजून किती जळणार किती छेळणार या मनाला
तुम्ही जे खेळ लावलेत ना त्या जीवनातून आलोय
मी पण फक्त फरक येवढाच आहेत, त्या गोष्टींच्या 
बाहेर होतो मी तेव्हा ही, आणि हा विश्वास आहेत
तुमच्या वर म्हणून हे आज पर्यंत नव्हतं तेही नातं
टिकवल मी तुम्ही तर पहिल्या पासून तोडतच आलेत,

एवढं पण नका तोडू सध्या तुटत आहेस उद्या तुटता तुटता ओघळून जाईल या जगातून, अजून किती जळणार किती छेळणार या मनाला तुम्ही जे खेळ लावलेत ना त्या जीवनातून आलोय मी पण फक्त फरक येवढाच आहेत, त्या गोष्टींच्या बाहेर होतो मी तेव्हा ही, आणि हा विश्वास आहेत तुमच्या वर म्हणून हे आज पर्यंत नव्हतं तेही नातं टिकवल मी तुम्ही तर पहिल्या पासून तोडतच आलेत,