Nojoto: Largest Storytelling Platform

उभा सलामीला तुझ्या.. देश स्तब्ध रे....! पूर्ण भारत

उभा सलामीला तुझ्या..
देश स्तब्ध रे....!
पूर्ण भारत सैनीका तुझा..
ऋणी रे.....!
पाणी भरले डोळ्यात..
अभिमान दाटला रे...!
जोशात उटलो.तुझ्या साथीला
पण आज शांतता रे...!
      आज शांतता रे...!
 मित्रांनो आणि मैत्रिणींनो, 
देशप्रेमाचे स्फुल्लिंग आपल्यामध्ये चेतवू या.आपल्या देशाचा इतिहास हा अनेक शूरवीरांच्या पराक्रमाने आणि बलिदानाने भारलेला आहे.अनेक शुरांचे रक्त या धरणीवर सांडले आहे. 
चला,आज त्यांचे स्मरण करू या,
त्यांना काव्याद्वारे नमन करू या.
 #नमन #शूरवीर 
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
उभा सलामीला तुझ्या..
देश स्तब्ध रे....!
पूर्ण भारत सैनीका तुझा..
ऋणी रे.....!
पाणी भरले डोळ्यात..
अभिमान दाटला रे...!
जोशात उटलो.तुझ्या साथीला
पण आज शांतता रे...!
      आज शांतता रे...!
 मित्रांनो आणि मैत्रिणींनो, 
देशप्रेमाचे स्फुल्लिंग आपल्यामध्ये चेतवू या.आपल्या देशाचा इतिहास हा अनेक शूरवीरांच्या पराक्रमाने आणि बलिदानाने भारलेला आहे.अनेक शुरांचे रक्त या धरणीवर सांडले आहे. 
चला,आज त्यांचे स्मरण करू या,
त्यांना काव्याद्वारे नमन करू या.
 #नमन #शूरवीर 
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, देशप्रेमाचे स्फुल्लिंग आपल्यामध्ये चेतवू या.आपल्या देशाचा इतिहास हा अनेक शूरवीरांच्या पराक्रमाने आणि बलिदानाने भारलेला आहे.अनेक शुरांचे रक्त या धरणीवर सांडले आहे. चला,आज त्यांचे स्मरण करू या, त्यांना काव्याद्वारे नमन करू या. #नमन #शूरवीर #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai