Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाईन डे कशाला हवा र

प्रेम व्यक्त करण्यासाठी
व्हॅलेंटाईन डे कशाला हवा
रोजचाच दिवस खरा
प्रेमदिवस म्हणून साजरा व्हावा

एकदिवस साजरा करून
प्रेम कळत नसतं
आयुष्यभर साथ आणि 
विश्वासावर ते ठरतं असत

एक दिवसासाठी नको
कसलाच दिखावा
आयुष्यभर जोडीदाराचा
प्रेमळ सहवास असावा OPEN FOR COLLAB😍

Emblazon this bewitching background with your sumptuous thoughts💭, alluring vocable✒️ and exquisite presentation✨🔥.

• A challenging from PROFOUND WRITERS💎
• Must use this hashtag;
#expresstoinspire 
#pwinking
प्रेम व्यक्त करण्यासाठी
व्हॅलेंटाईन डे कशाला हवा
रोजचाच दिवस खरा
प्रेमदिवस म्हणून साजरा व्हावा

एकदिवस साजरा करून
प्रेम कळत नसतं
आयुष्यभर साथ आणि 
विश्वासावर ते ठरतं असत

एक दिवसासाठी नको
कसलाच दिखावा
आयुष्यभर जोडीदाराचा
प्रेमळ सहवास असावा OPEN FOR COLLAB😍

Emblazon this bewitching background with your sumptuous thoughts💭, alluring vocable✒️ and exquisite presentation✨🔥.

• A challenging from PROFOUND WRITERS💎
• Must use this hashtag;
#expresstoinspire 
#pwinking
vaishali6734

vaishali

New Creator

OPEN FOR COLLAB😍 Emblazon this bewitching background with your sumptuous thoughts💭, alluring vocable✒️ and exquisite presentation✨🔥. • A challenging from PROFOUND WRITERS💎 • Must use this hashtag; #expresstoinspire #pwinking #YourQuoteAndMine #yqquotes #yourquotebaba #profoundwriters #व्हॅलेंटाईन_डे