Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्नं ही प्रकाशासारखी हवीत जीवनात कितीही अंधार अ

स्वप्नं ही प्रकाशासारखी हवीत
जीवनात कितीही अंधार असला 
तरीही स्वप्नांचा उजेड जीवनात 
नेहमीच असावा आणि या स्वप्नांच्या 
उजेडातूनच जीवन सुखकर होईल 
हा विश्वास मनात असावा Inspirational thought
स्वप्नं ही प्रकाशासारखी हवीत
जीवनात कितीही अंधार असला 
तरीही स्वप्नांचा उजेड जीवनात 
नेहमीच असावा आणि या स्वप्नांच्या 
उजेडातूनच जीवन सुखकर होईल 
हा विश्वास मनात असावा Inspirational thought

Inspirational thought