#i regret... for my anger.. आज मी स्वतः वर खूप रागवलो हो तो, कारण कोणाला तरी माझ्या कटु वचनांनी दुखावलो होतो, अशा या रगात मी स्वता लाच फसवलो हो तो, कटु शब्दांनी मी माझे राग भागवलो होतो, माहित नाही जेव्हां मला राग आला तेंव्हा माझा विवेक कुठे हरवला होता, भौतेक तो रागाच्या वणव्यात बावरला होता, माहित नाही कसे रागाभरात माझ्या मुखातले कटु शब्द कसे बाहेर पडले, ज्याच्यानी माझा विवेक क्षिण होईल नको अस्ताना देखिल तेच घडले, ह्या तृटीला माझे अपराधा मध्ये नाही तर माझ्या चुकां(चुकान) मध्ये जमा कर, मी माझ्या चुकांसाठी माफी मागतो, कृपया मला क्षमा कर... अमित गुरव ©Cheekiwhatever32411🐼🐼 #iREGRET...