Nojoto: Largest Storytelling Platform

ते म्हणाले, "कवितेतील शब्द कसे !,भारी भारी पाहिजे"

ते म्हणाले,
"कवितेतील शब्द कसे !,भारी भारी पाहिजे"
त्यांना कदाचित माहीत नसावं
की "मीच हलका आहे" #भारी #हलका #कविता
ते म्हणाले,
"कवितेतील शब्द कसे !,भारी भारी पाहिजे"
त्यांना कदाचित माहीत नसावं
की "मीच हलका आहे" #भारी #हलका #कविता