Nojoto: Largest Storytelling Platform

दूहिता मनोहरी दुहितेचे अंबक नसता विषण्ण होते चित्

दूहिता

मनोहरी दुहितेचे अंबक
नसता विषण्ण होते चित्त
असता होतो मार्ग सुलभ
हसता होतो तोष अधिक

हास्य फुलवी यत्न विरहित
प्रसन्न तिज मुळे होते सदन
निर्विकार आहे तिचे अानन
निःसंकोच करी तन - मन अर्पण 

अशीच काया राहो निरंतर
मुख प्रसन्न असो अती सुंदर
नित्य मिलन अंबुला सहित
नित्य वास असो हर्षद  #firstquote दुहिता
दूहिता

मनोहरी दुहितेचे अंबक
नसता विषण्ण होते चित्त
असता होतो मार्ग सुलभ
हसता होतो तोष अधिक

हास्य फुलवी यत्न विरहित
प्रसन्न तिज मुळे होते सदन
निर्विकार आहे तिचे अानन
निःसंकोच करी तन - मन अर्पण 

अशीच काया राहो निरंतर
मुख प्रसन्न असो अती सुंदर
नित्य मिलन अंबुला सहित
नित्य वास असो हर्षद  #firstquote दुहिता