Nojoto: Largest Storytelling Platform

नाती 🌍 काही आठवणी अशा असतात त्या विसरता कधी येत

नाती 🌍

काही आठवणी अशा असतात त्या विसरता कधी येत नाही, काही नाती तोडायची म्हटली तरी कधी तोडता येत नाही, नाती कितीही दुरावली तरी मन कधी दुरावत नाही. नात्या मधे कितीही दुरावा वाढला तरी प्रेम काय कमी होत नाही. एकमेकांचे बोलने जरी झाले नाही तरी आठवणी कधी विसरता येत नाही.,  आपण कितीही दुर गेलो एकमेकांपासुन तरी नाती खरच संपत नाही. शब्दात कधी मनातले प्रेम व्यक्त करता येत नाही. आणि मनापासुन निभावलेली नाती मनाच्या कमजोर हृदयात ठेवताना आसवांना कधी थांबवता येत नाही.

©Rutuja  Ghume नाती 🌍।
#Real_Love #Relationship #bondings

rutujaharishghum3581

Rutuja Ghume

New Creator