Nojoto: Largest Storytelling Platform

....आयुष्याची लढाई... लढाई आपल्या आयुष्याची, आप

....आयुष्याची लढाई...

लढाई  आपल्या आयुष्याची,
 आपल्यालाच लढवी लागते...
  सुख मिळो किंवा दुःख मिळो,
     चेहऱ्यावर ते दाखवायचं नसते..
        कारण सुखामध्ये सर्व साथ देतात,
             दुःख आले की साथ सोडून जातात...
 हीच रीत आहे या जीवनाची,
तुम्हीच ढाल बना स्वतःची...

©Priyanka Jaiswal
  #आयुष्याची लढाई

#आयुष्याची लढाई

171 Views