Nojoto: Largest Storytelling Platform

तू शरिरानं माझ्यापासून दूर जरी असली तरीही हृदयाच्य

तू शरिरानं माझ्यापासून दूर जरी असली तरीही हृदयाच्या जवळ माझ्या आजही  तूच आहे...

 माझं दुःख मी कोणालाच कळू देत नाही...

 तू असो किंव्हा नसो माझ्या आयुष्यात पण हे हृदय

 तुझ्याशिवाय कुणाचच होऊ शकत नाही...!!!
⭐©️ Ganesh Gorave 💫

©Ganesh Gorave #Marathi #Thought #Love #Story #Love #Life #But I #Still #Love #Her...L❤️VE 1515