Nojoto: Largest Storytelling Platform

ज़िन्दगी मुलींवर किती पण खरं प्रेम करा त्यांना कित

ज़िन्दगी मुलींवर किती पण खरं प्रेम करा 
त्यांना किती पण जीव लावा 
त्यांच्या साठी जिंदगी पणाला लावा
पण त्यांना 
ते धोकेबाजच आवडतात 
आणि परत बोलतात की 
सगळे मुलं सारखेच असतात
ज़िन्दगी मुलींवर किती पण खरं प्रेम करा 
त्यांना किती पण जीव लावा 
त्यांच्या साठी जिंदगी पणाला लावा
पण त्यांना 
ते धोकेबाजच आवडतात 
आणि परत बोलतात की 
सगळे मुलं सारखेच असतात