विरहातल्या आठवणी दूर राहुनी छळतात तूझ्या विरहतल्या त्या आठवणी डोळ्यातून दाटूनी अस्व बनुनी कायम वाहत राहतात विरहतल्या त्या आठवणी क्षणोक्षणी तुला भेटण्यासाठी तरसवतात विरहतल्या त्या आठवणी दिवसां मागुनी दिवस जात राहतात सरते शेवटी सोबत कायम राहतात विरहतल्या त्या आठवणी नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे विरहातल्या आठवणी... #विरहातल्याआठवणी चला तर मग लिहूया. हा विषय Bhushan Jagtap यांचा आहे.