Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्न माझे ताऱ्यांसारखे लुकलूकताना प्राणांसारखे

स्वप्न माझे
ताऱ्यांसारखे
लुकलूकताना
प्राणांसारखे

रेखीव वाहताना
शुभ्र भिजते
खोल कोसळताना
कृष्ण थिजते

शिस्तीच्या निखाऱ्यातून
अलगद तुटताना
शिस्तीच्या निवाऱ्यातून
भारदस्त निघताना

स्वतःला पैलू
मंद घडवले
कृष्णाच्या लिलेत
दंग मढवले सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
स्वप्न माझे...
#स्वप्नमाझे
चला तर मग लिहुया.
#yqtaai #collab
Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
स्वप्न माझे
ताऱ्यांसारखे
लुकलूकताना
प्राणांसारखे

रेखीव वाहताना
शुभ्र भिजते
खोल कोसळताना
कृष्ण थिजते

शिस्तीच्या निखाऱ्यातून
अलगद तुटताना
शिस्तीच्या निवाऱ्यातून
भारदस्त निघताना

स्वतःला पैलू
मंद घडवले
कृष्णाच्या लिलेत
दंग मढवले सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
स्वप्न माझे...
#स्वप्नमाझे
चला तर मग लिहुया.
#yqtaai #collab
Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे स्वप्न माझे... #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. #yqtaai #Collab Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine