✨🌺✨ विचारधन✨🌺✨ जगणं तेव्हा सुंदर असतं जेव्हा इतरांपेक्षा आपलं चांगल आहे असं वाटतं! अंदाज मनाची कल्पना अनुभव जीवनातील सत्य! नातं हे हृदयाशी असलं पाहिजे. रक्ताशी नातं तर मच्छरांसोबत पण असतं! ✨🌺✨ 🌺✨🌺✨🌺✨ ©Devanand Jadhav विचारधन...