Nojoto: Largest Storytelling Platform

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मा

भरलेला खिसा माणसाला 
दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र
दुनियेतील माणसं
दाखवतो.... #अमोल_पाटील 
#सांगलीकर_💪
भरलेला खिसा माणसाला 
दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र
दुनियेतील माणसं
दाखवतो.... #अमोल_पाटील 
#सांगलीकर_💪

#अमोल_पाटील सांगलीकर_💪 #Shayari