Nojoto: Largest Storytelling Platform

वाटेवरी पसरला अंधार जरी हा एक दिवा त्यास पुरून उरत

वाटेवरी पसरला अंधार जरी हा
एक दिवा त्यास पुरून उरतो..
अंधुक असा त्याचा प्रकाश 
मग सावलीसही मागे सारतो... !
                                                   -रुची #LastDay  #darkness #lamp #light #innerside
वाटेवरी पसरला अंधार जरी हा
एक दिवा त्यास पुरून उरतो..
अंधुक असा त्याचा प्रकाश 
मग सावलीसही मागे सारतो... !
                                                   -रुची #LastDay  #darkness #lamp #light #innerside
ruchimahale4341

Ruchi Mahale

New Creator