Nojoto: Largest Storytelling Platform

विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं. समोरचं एक विं

 विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड
उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.
पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.
विहीरीत मोठी मगर असावी.
 विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड
उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.
पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.
विहीरीत मोठी मगर असावी.
sandyjournalist7382

sandy

New Creator

विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं. समोरचं एक विंचू दिसावा. त्याला मारण्यासाठी दगड उचलावा. दगडाखालून साप निघावा. त्याने आपला पाठलाग करावा. पळताना ठेच लागून विहीरीत पडावं. विहीरीत मोठी मगर असावी. #Quote #nojotophoto