Nojoto: Largest Storytelling Platform

राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब माता ही खऱ्या अर्थाने ए

राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब

माता ही खऱ्या अर्थाने एक शिल्पकार असते..तिने दिलेले बोध,ज्ञान हा कुठल्याही ग्रंथापेक्षा जास्त पवित्र,प्रभावशाली असत आपल्या अपत्यांना घडविण्याच कर्तव्य तिला पार पडावच लागतं”.....

जीजाऊ साहेबांनी ही तसचं केल...जन्माला घालतानाच शिवरायांना आपलं सुन्दर रूप दिल..अगदी तसच त्याचं चरित्रही घडवलं...
.शस्त्रविद्या,अस्त्रविद्या,राजकारण आणि यावनांबदलचा द्वेश अगदी ठासून भरला..देव,धर्म, देशावर प्रेम करायला शिकवलं... 
जीजाऊंसाहेबांनी आपल्या सुसंस्काराने एक पातशाह बनविला जो सिंहासनावर बसण्याआधीच “राजे” म्हणून मान्यता पावला...
असा बादशाह-“छत्रपती शिवराय”... शेवटी कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर ३२ मन सोन्याचे सिंहासन रायगडी 
अवतरले आणि आपल्या “छत्रपती शिवराय” मिळाले ते या माऊलीमुळेच..त्यांच्या आशीर्वादानेच.....शिवरायांच्या हातून त्यांनी एक नवा इतिहास घडविला.
....नवा सुराज्य स्थापित केलं.....हिंदू हिंदू म्हणून जगाला तो या अग्निरेखेच्या प्रकाशामुळेच..... अशा या “अग्निरेखा” राजमाता जिजाऊ साहेबांना त्यांच्या ह्या जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम...!!!

जय जिजाऊ !!

जय शिवराय !!
सुत्रसंचालिका माधुरी चव्हाण इंदापूर जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ शिवराय शिवरायांची माता

जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ शिवराय शिवरायांची माता