Nojoto: Largest Storytelling Platform

नको प्रदुषण आता तरी, कमीत कमी मोकळा श्वास घ्यावा

नको प्रदुषण आता
तरी, कमीत कमी 
मोकळा श्वास घ्यावा वाटे... 
व्हावी दिवाळी साजरी 
अभ्यंग स्नानाने पहाटे... 
स्वागत करावे आल्यागेल्याचे
सुहास्य वदनाने वाटे... 
होऊदे शिडकावा आनंदाचा
नकोत भयप्रद करोनाचे काटे... 
दार उजळूदे पणतीने सर्वांचे
कंदीलाची सप्तप्रभा पडावी... 
रांगोळ्या, फराळाची मैफिल 
पुन्हा गप्पांच्या ओघात सजावी... 
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 💐 
             Rashmi 


 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
शुभ संध्या..
दिवाळी सुरु आहे. 
हे आपले कर्तव्य आहे कि सणांच्या उत्साहासोबतचं आपण पर्यावरणाला ही जपलं पाहीजे.
त्यामुळ त्यांना जपण्यासाठी आपण कमीत कमी आपण काय करु शकतो.
हे विचार आज पोस्ट मधुन मांडा.
मला वाचायला नक्की आवडेल आणि आवडलेली कविता पोस्ट करण्यात येईल.
चला तर लिहा मग पटापट.
नको प्रदुषण आता
तरी, कमीत कमी 
मोकळा श्वास घ्यावा वाटे... 
व्हावी दिवाळी साजरी 
अभ्यंग स्नानाने पहाटे... 
स्वागत करावे आल्यागेल्याचे
सुहास्य वदनाने वाटे... 
होऊदे शिडकावा आनंदाचा
नकोत भयप्रद करोनाचे काटे... 
दार उजळूदे पणतीने सर्वांचे
कंदीलाची सप्तप्रभा पडावी... 
रांगोळ्या, फराळाची मैफिल 
पुन्हा गप्पांच्या ओघात सजावी... 
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 💐 
             Rashmi 


 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
शुभ संध्या..
दिवाळी सुरु आहे. 
हे आपले कर्तव्य आहे कि सणांच्या उत्साहासोबतचं आपण पर्यावरणाला ही जपलं पाहीजे.
त्यामुळ त्यांना जपण्यासाठी आपण कमीत कमी आपण काय करु शकतो.
हे विचार आज पोस्ट मधुन मांडा.
मला वाचायला नक्की आवडेल आणि आवडलेली कविता पोस्ट करण्यात येईल.
चला तर लिहा मग पटापट.
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator