Nojoto: Largest Storytelling Platform

जे तू लिहून ठेवलं ते माझ्यासाठीच होत का? तुला माझं

जे तू लिहून ठेवलं
ते माझ्यासाठीच होत का?
तुला माझं आयुष्य, 
भविष्य तेव्हाच समजलं होत का?
जे जे तू लिहिलंस
ते ते मी जगलेय, काही जगतेय।
म्हणूनच का तू मला
माझाच वाटतो, माझ्यातलाच एक। शुभ संध्या मित्रहो
आज प्रख्यात लेखक वपु काळे यांची जयंती...
पार्टनर, सखी, वपुर्झा अश्या कित्येक अप्रतिम कादंबरी चे लेखक...

आज त्यांच्या जयंती निमित्ताने 
विषय आहे
प्रिय वपु...
#प्रियवपु

poojashyammore5208

pooja d

New Creator