Nojoto: Largest Storytelling Platform

आता पुन्हा सुरुवात नको ,विसरलेल्या नात्याची आता पु

आता पुन्हा सुरुवात नको ,विसरलेल्या नात्याची
आता पुन्हा सुरुवात नको , विसरलेल्या प्रीतीची
आता पुन्हा सुरुवात नको , विसरलेल्या शब्दांची 
आता पुन्हा सुरुवात नको , विसरलेल्या वचनांची 
आता पुन्हा सुरुवात नको , विसरलेल्या भेटींची
आता पुन्हा सुरुवात नको , विसरलेल्या गाठीची
आता पुन्हा सुरुवात नको , विसरलेल्या आठवणींची
आता पुन्हा सुरुवात नको , संपवलेल्या प्रेमाची.........
आता पुन्हा सुरुवात नको , प्रेमातील विरहाची......... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आता पुन्हा सुरूवात नको..
#आतापुन्हा
चला तर मग लिहुया.
हा विषय
Asha Wagh यांचा आहे.

vaishali6734

vaishali

New Creator