Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या हातात तुझा हात घेऊन तू अशीच चालत रहा मी कधी

माझ्या हातात तुझा हात घेऊन तू अशीच चालत रहा
मी कधीच थकनार नाही कारण की तू नेते कुठे मला? याची तर मला परवाच नाय.
  तू पतंग होऊन दूरवर उडून जाशील तर मी त्या पतंगाचा बंधना तील दोरी होऊनी तुझ्या पाठोपाठी उडत येईन.
सात जन्मी तुलाच प्रेम करीन अस खोट आश्वासन नाही ग देऊ शकत पण तुझी साथ असेन तर सात जन्मीच प्रेम याच जन्मी देईन एेवढ नक्की वचन देऊ शकतो.

©silent knight 🤴 I love you Jana 
#Heartbeat #She #Love 
#withyou  MONIKA SINGH Govind Patil गोविंद पाटील $ubha$"शुभ" Harshada wakchoure Laxman Sapkale