Nojoto: Largest Storytelling Platform

जिवनाच्या वाटेवर वादळ सारे येतील सारे निसर्गाला पण

जिवनाच्या वाटेवर वादळ सारे येतील सारे
निसर्गाला पण भावना असतील 
त्याचे दुःख दाखवण्याचे असतील हे सारे इशारे

किती सारे दु:ख असतील ‌
कोण जाणे किती असतील
भावना किती दु:खवल्या असतील 
वादळ येताच त्या दिसून येतील

मानवा तू किती निर्दयीआहेस
सागतील ते वादळ 
उद्ध्वस्त करुन सारे निघून जातील

सुधर तू आता तरी 
कोपिन तर सगळं उद्ध्वस्त करुन जाईन 
मग म्हणशील वेळ होती माझ्याकडे
वादळ मी थांबवू शकत होतो सारे..

                              -Atulwaghade



 शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
वादळ...
#वादळ1 
तुमचे विषय कमेंट करा.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
जिवनाच्या वाटेवर वादळ सारे येतील सारे
निसर्गाला पण भावना असतील 
त्याचे दुःख दाखवण्याचे असतील हे सारे इशारे

किती सारे दु:ख असतील ‌
कोण जाणे किती असतील
भावना किती दु:खवल्या असतील 
वादळ येताच त्या दिसून येतील

मानवा तू किती निर्दयीआहेस
सागतील ते वादळ 
उद्ध्वस्त करुन सारे निघून जातील

सुधर तू आता तरी 
कोपिन तर सगळं उद्ध्वस्त करुन जाईन 
मग म्हणशील वेळ होती माझ्याकडे
वादळ मी थांबवू शकत होतो सारे..

                              -Atulwaghade



 शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
वादळ...
#वादळ1 
तुमचे विषय कमेंट करा.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator