Nojoto: Largest Storytelling Platform

गुपित.. नक्की ना..मला प्रॉमिस कर माझ हे गुपित तु क

गुपित..
नक्की ना..मला प्रॉमिस कर माझ हे गुपित तु कोणालाच नाही सांगणार.अरे नाही सांगणार, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का?प्रत्येकाने हे वाक्य ऐकलेच असेल,जेव्हा तुम्ही तुमचे गुपित तुमच्या जवळच्या माणसांना सांगतात.पण तुम्हाला खात्री आहे का?की तुमचे गुपित हे गुपित म्हणूनच राहील.ज्यांना आपण आपले जवळचे माणस म्हणतो ते खरंच आपल्या जवळची असतात का!ह्याचा एकदा तरी विचार केला पाहिजे.तसे पाहिले तर प्रत्येकाने आपले गुपित कुणालाच सांगितले नाही पाहिजे,आणि जर सांगावस वाटल तर तो कोणाला सांगणार नाही हे पडताळून पहायला हव.तुमच्याशी गोड बोलतो,तुम्हाला हवा तस वागतो म्हणून कोणी तुमच जवळच होत नाही,आणि खरच त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात नेहमी चांगल  घडाव अस वाटत असेल हे कशावरून?कारण आजकाल लोक तुमच दुःख  रडून ऐकतात आणि हसत हसत दुसऱ्याला सांगतात.काळानुसार नाती बदलतात आणि कधीकाळी जवळची वाटणारी माणस आता विचारपुस ही करत नाही.आणि तसेही दुःख इतरांना सांगितल्यावर मन हलक होत,गुपित सांगितल्यावर नाही.
हे लक्षात असू द्या..!!

©ram gagare #GoldenHour #nojoto🖋️🖋️ #nojotomarathi #Article #writeaway #marathimulga #marathicollab

ramgagare6821

ram gagare

New Creator