Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या पापांचा भरलाय घडा तुला आता ड्रमच लागेल ब

तुझ्या पापांचा भरलाय घडा 
तुला आता  ड्रमच  लागेल बाळा
तू सुधारणार  या जन्मात शक्य नाही 
मग प्रयत्न तरी कशाला करतो भाई 
कित्येक मुलीवर तू लाईन  मारतोस 
रोज त्याना  बोर होई पर्यंत शायरी पाठवतोस 
त्यांना सांगतोस तू फक्त माझी 
बघ तुझ्यासाठीच लिहिली आहे शायरी ताजी 
प्रत्येक संध्याकाळी तोडतोस त्यांच्यासाठी तारे 
चंद्र सुद्धा दमलाय हे फालतू राग ऐकून रें 
म्हणे नाही जगू शकत  मी तुयाविना 
अरी किती भयंकर हा  तुझा खोटारडेपणा 
तुला कस नाही वाटत जरादेखील भय 
अरे  लवकर लाव ड्रम,  पापाने तो घडा कधीच भरलाय # paap
तुझ्या पापांचा भरलाय घडा 
तुला आता  ड्रमच  लागेल बाळा
तू सुधारणार  या जन्मात शक्य नाही 
मग प्रयत्न तरी कशाला करतो भाई 
कित्येक मुलीवर तू लाईन  मारतोस 
रोज त्याना  बोर होई पर्यंत शायरी पाठवतोस 
त्यांना सांगतोस तू फक्त माझी 
बघ तुझ्यासाठीच लिहिली आहे शायरी ताजी 
प्रत्येक संध्याकाळी तोडतोस त्यांच्यासाठी तारे 
चंद्र सुद्धा दमलाय हे फालतू राग ऐकून रें 
म्हणे नाही जगू शकत  मी तुयाविना 
अरी किती भयंकर हा  तुझा खोटारडेपणा 
तुला कस नाही वाटत जरादेखील भय 
अरे  लवकर लाव ड्रम,  पापाने तो घडा कधीच भरलाय # paap
alokmeshram8732

Alok Meshram

New Creator

# paap