Nojoto: Largest Storytelling Platform

माझा शब्द न शब्द, तुझ्यासाठी। माझी ओळ नि ओळ, तुझ्य

माझा शब्द न शब्द, तुझ्यासाठी।
माझी ओळ नि ओळ, तुझ्यासाठी।
माझी अख्खी कविता, तुझ्यासाठी।
त्यातील प्रत्येक भाव, तुझ्यासाठी।

 #तुझ्यासाठीच
माझा शब्द न शब्द, तुझ्यासाठी।
माझी ओळ नि ओळ, तुझ्यासाठी।
माझी अख्खी कविता, तुझ्यासाठी।
त्यातील प्रत्येक भाव, तुझ्यासाठी।

 #तुझ्यासाठीच
poojashyammore5208

pooja d

New Creator