Nojoto: Largest Storytelling Platform

जीवन गीत येती जाती संकटे धैर्याने सामोरे जावे क

जीवन गीत

येती जाती संकटे 
धैर्याने सामोरे जावे 
किती असो दुःख जीवनी 
हसत हसत जगावे

आठवणींना ठेवुनी मनात 
नवे सूर शोधावे
झाले गेले विसरुनी 
आपण पुढे पुढे चालावे

एकमेका साथ देऊनी
माणुसकीने वागावे
नवी नवी स्वप्न सजवुनी
जीवन गीत गातच रहावे 
--------------------------
 जीवन गीत#मराठी कविता#
जीवन गीत

येती जाती संकटे 
धैर्याने सामोरे जावे 
किती असो दुःख जीवनी 
हसत हसत जगावे

आठवणींना ठेवुनी मनात 
नवे सूर शोधावे
झाले गेले विसरुनी 
आपण पुढे पुढे चालावे

एकमेका साथ देऊनी
माणुसकीने वागावे
नवी नवी स्वप्न सजवुनी
जीवन गीत गातच रहावे 
--------------------------
 जीवन गीत#मराठी कविता#
vaishali6734

vaishali

New Creator

जीवन गीतमराठी कविता#