Nojoto: Largest Storytelling Platform

पण तो कागदच जर उतरवून घ्यायला नकार देऊ लागला तर...

पण तो कागदच जर उतरवून घ्यायला नकार देऊ लागला तर... काय करावे??
भावना अनावर झाल्या तर अश्रु ओघळू पाहातात.
पण डोळ्यांनीच त्यांना पेलायला नकार दिला तर.. काय करावे
साग ना #yqtaai  
*आज खुपच वाईट बातमी देऊन yqbaba, yqdidi, yqtaai तुम्ही सर्व yq प्रेमींना धक्का दिला आहे. अक्षरशः त्ई तुझ्या पोस्ट मधे कती जणू रडत आहेत. किमान premium वाल्यांसाठी yq चालू ठेवा. Load कमी होऊन cost cutting होईल. आणी नवीन येणारे premium सहितच येतील. शिवाय ज्यांना शक्य आहे ते अत्ताचे non premium members पण premium घेतील. 
तुमचे issues तुम्हाला जास्त माहिती असणार. पण काही करुन YourQuote  बंद होवू नये ही अंतरीक इच्छा आहे. म्हणून सजेशन द्यायचा प्रयत्न केला आहे.
तसे ते तुम्हा संचालकांना पण बंद करताना कमी यातना होत नसतील याची पूर्ण जाणीव आहे. 
सरतेशेवटी 
आम्हाला लिहायला शिकवले त्या साठी 
Thanks from bottom of my heart 🙏🏻
Wish you All The Best 👍🏻

rashmihule2974

Rashmi Hule

New Creator