Nojoto: Largest Storytelling Platform

कच्ची कविता। पाहे डोकावून। त्याचं वाहितुन।

कच्ची कविता।
पाहे डोकावून।
त्याचं वाहितुन।
                  कवितेच्या।
कधी करणार।
मला तू रे पूर्ण।
करी मज प्रश्न।
                   रोज रोज।।
उजाडला नाही।
दिस तो अजून ।
करावया पूर्ण।
                   तिला मला।। शुभ रात्री  मित्रहो
आताचा विषय आहे

कच्ची कविता... 
#कच्चीकविता

हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.
कच्ची कविता।
पाहे डोकावून।
त्याचं वाहितुन।
                  कवितेच्या।
कधी करणार।
मला तू रे पूर्ण।
करी मज प्रश्न।
                   रोज रोज।।
उजाडला नाही।
दिस तो अजून ।
करावया पूर्ण।
                   तिला मला।। शुभ रात्री  मित्रहो
आताचा विषय आहे

कच्ची कविता... 
#कच्चीकविता

हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.