Nojoto: Largest Storytelling Platform

येऊ देत ओठांवर शब्द आज दोघांत अंतर आहे जे दूर ते ह

येऊ देत ओठांवर शब्द आज
दोघांत अंतर आहे जे दूर ते होऊ दे आज
स्पर्श वाटेल हवाहवासा सहवासही 
घेशील मिठीत जर
सैल नको होऊ देऊ मिठी आज !  #pc_google 
#marathiquotes 
#marathi 
#romantic 
#yqtai 
#romance 
#truelove
येऊ देत ओठांवर शब्द आज
दोघांत अंतर आहे जे दूर ते होऊ दे आज
स्पर्श वाटेल हवाहवासा सहवासही 
घेशील मिठीत जर
सैल नको होऊ देऊ मिठी आज !  #pc_google 
#marathiquotes 
#marathi 
#romantic 
#yqtai 
#romance 
#truelove
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator