दिस रेंगाळतो माझा तुझ्या अवतीभवती,रात स्वप्नात नेते तुझ्या किनार्यावरती,दिस रातीचा हिसोब मज मांडता येईना जीव घेणं गणित हे मज सुटता सुटेना... 🦋🦋🦋 -फुलपाखरु... फुलपाखरु...🦋🦋🦋