नभ आहे भरून साठवून आठवून डोळ्यांनी घेतले ते क्षण सामावून तेव्हा अश्रूंनी दिली साथ वाहून.... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नभ आले भरून... #नभआलेभरून हा विषय Chhaya Wangde यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine