Nojoto: Largest Storytelling Platform

नावात काय आहे,गावात काय आहे विचारतो कोण आहे,काय के

नावात काय आहे,गावात काय आहे
विचारतो कोण आहे,काय केले गावासाठी...

भुरळ स्वप्ननगरीची,सोडले का गाव आहे
म्हणते ती..! नाही रमत मन येथे.. नांदण्यासाठी...

विचारतो कोण आहे...काय केले गावासाठी.... नावात काय आहे,गावात काय आहे
विचारतो कोण आहे,काय केले गावासाठी...

भुरळ स्वप्ननगरीची,सोडले मी का गाव आहे
म्हणते ती..! नाही रमत मन येथे.. नांदण्यासाठी...

विचारतो कोण आहे...काय केले गावासाठी....