Nojoto: Largest Storytelling Platform

जवळ पास 40 मिनिटे फोन असे काय काम असते कोण असते एव

जवळ पास 40 मिनिटे फोन असे काय
काम असते कोण असते एवढे महत्वाचं,
कधी कधी या पेक्षा ही जास्त वेळ बोलणं
चालु असत तिचे,
हळू हळू मनातून उतरत चाललीय ती आता
समजत नाहीये का तिला,
उद्या या गोष्टीचे परिणाम काय घडतील याचा
अंदाज नसेल तिला मलाही पूर्ण नाहीये मग,
एक जमेल असेल तीचं कुठे तर सांगावा तिने
किंवा कुठे सेट झालेली असेल तरीही सांगावा
मग तिने एक वेळेस आज राग नाही येणार पण
नंतर मी कुणाचंही ऐकून घेणार नाही,
जी माझ्यावर बेतलीये ती तिच्या वर बेतली असती
तर समजलं असत तिला नेमकं काय होतंय ते,
रोजच बघतोय आता तिच्या काही गोष्टी नीट
बारकाईने तिला अंदाज पण नसेल तेवढे मी
बघू शकतो आज पण तिच्या काही पर्सनल गोष्टी
सुद्धा सेटिंग सुद्धा येथून बदलु शकतो,
एखादी व्यक्ती विश्वास ठेवतेय मग पूर्ण पने त्या
विश्वासात हात धुन पण चुकीचं आहेत,
अन एखाद वारंवार तोडत असेल विश्वास तर
कायम तो विश्वास ठेवणं पण चुकीचं आहेत..
   AS Patil✍️ वेळ ही कुणासाठी थांबेल नाहीत आज तिची होती
उद्या माझी असेल,
माझ्या आयुष्यात जर धिंगाणा घालायला ती सुद्धा
कारणीभूत असेल तर मी पण तेच करणार,
धिंगाणाच घालील मी कुठं कुठं घालील हे नाही माहित
तिच्या लग्नात होईल तिच्या परपंच्यात होईल तिच्या
आयुष्यात होईल कुठे होईल नाही सांगू शकत मी पण,
एक वेळ बघतोय मी पण जिथे ती माझी दुश्मन पाहिजे