Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्याविना जगणं आता सोसावेना झालंय, मनाचिये आसमंती

तुझ्याविना जगणं
आता सोसावेना झालंय,
मनाचिये आसमंती 
दुःख दाटूनी आलंय...

एकदाच फक्त
तुझी भेट व्हावी,
आभाळाहून गोड 
तुझी मिठी असावी...

पाहताच तुला मग
अश्रु गाली रेंगाळावे ,
मनी जे दडले प्रेम तुझ साठी
ते एकदाच ओठि ओघळावे...

तुझ्या छटा देखण्या 
मी पाहूनी तृप्त व्हावे,
तुझ्या बाहुत हरवूनी
मी मलाच शोधावे...

                   मी वैष्णवी... भेट...
तुझ्याविना जगणं
आता सोसावेना झालंय,
मनाचिये आसमंती 
दुःख दाटूनी आलंय...

एकदाच फक्त
तुझी भेट व्हावी,
आभाळाहून गोड 
तुझी मिठी असावी...

पाहताच तुला मग
अश्रु गाली रेंगाळावे ,
मनी जे दडले प्रेम तुझ साठी
ते एकदाच ओठि ओघळावे...

तुझ्या छटा देखण्या 
मी पाहूनी तृप्त व्हावे,
तुझ्या बाहुत हरवूनी
मी मलाच शोधावे...

                   मी वैष्णवी... भेट...

भेट...