Nojoto: Largest Storytelling Platform

सूर्य..🌞 सकाळ झाली 'चंद्र' लपला पक्षींच्या किलब

सूर्य..🌞

सकाळ झाली 'चंद्र' लपला 
पक्षींच्या किलबिल आवाजासह 
'सूर्यदेव' दिसला...

'सूर्याची' ती तेजोमय किरणे 
येवुनी पडली 'धरती-मातेच्या' कुशीत;
सर्वीकडे प्रकाश घेवुनी 
'सूर्यदेव' दिसला...

निजलेले सर्व 'प्राणी-पक्षी' उठू लागले,
दैनंदिन च्या कामात सर्व 'रुजू' लागले...

कोणी थंडीमुळे 'कोवळ्या उनात' उभे राहू लागले;
तर कोणी हात जोडूनी 'सूर्यदेवाला' नमस्कार करू लागले..🙏

सकाळ झाली 'चंद्र' लपला 
पक्षींच्या किलबिल आवाजासह 
'सूर्यदेव' दिसला...

      - कवी हर्ष
    insta@kavi_hrsh #Sunrise #sunpoet #sun #sunpoem #surya #suryadev #sunpoems #nojoto #all #india