Nojoto: Largest Storytelling Platform

पायाला लागलेली ठेस... सांभाळून चल असे म्हणते व मना

पायाला लागलेली ठेस...
सांभाळून चल असे म्हणते
व मनाला लागलेली ठेस...
फक्त शांत रहा...असेच म्हणते..

©ganesh suryavanshi ठेस..

#Dark
पायाला लागलेली ठेस...
सांभाळून चल असे म्हणते
व मनाला लागलेली ठेस...
फक्त शांत रहा...असेच म्हणते..

©ganesh suryavanshi ठेस..

#Dark