Nojoto: Largest Storytelling Platform

माणसं आता आधीसारखी नाही राहिली......... जवळून गेल

माणसं आता आधीसारखी नाही राहिली.........

जवळून गेल्यावर लोक आता ओळख देणार नाहीत,
पण,सकाळी GM चा संदेश पाठवतील,

जर मेला कोणी तर त्याला ONLINE च श्रद्धांजली वाहतील,

बोलायला ही आता नमस्कार नसतो, सुरवात HI ने करतील,

स्वतःकधी संपर्क करणार नाही, पण,दुसऱ्यावर राग भरतील,

जेवणकरण्या आधी WHATSAPP वर STETUS टाकतील,

मुकेच झाले लोक सुशिलआता, दोन गोड शब्द बोलायची सवय लोप पावली,

कारण,माणसं आता आधीसारखी नाही राहिली......... माणसं आता आधी सारखी नाही राहिली........