Nojoto: Largest Storytelling Platform

"यादी खुप मोठी आहे आणि धन्यवाद न साजेसं... आपण दिल

"यादी खुप मोठी आहे आणि धन्यवाद न साजेसं...
आपण दिलेलं ज्ञान-अनुभव-उमेद यशाला ही लाजवेल असं;
असाच राहो आशिर्वाद तवं; मज़ आयुष्यी हीच़ सदिच्छा..!!!
माझ्या सर्व गुरूवर्यांना साष्टांग दंडवत्त अन् गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..😘🙏🏼😇 #Happy_Guru_Purnima_2020
.
.
.
#कर्मकवी...
https://www.facebook.com/PostWhatFeels/