Nojoto: Largest Storytelling Platform

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…  काही चां

माणसांच्या या गर्दीत 
अनेक चेहरे भेटतात… 
काही चांगले, काही वाईट काही 
कधीच लक्षात न राहणारे 
आणि 
काही कायमचे मनात घर करणारे.. 
मनात घर करणारी जी
 अनेक माणसं जगतांना लाभली
 त्यातले एक तुम्ही! 
म्हणूनच, 
या वाढदिवसानिमित्त 
आपुलकीच्या शुभेच्छा !  Happy birthday Vahini Anuska sen ALONE FOR YOU Ritika suryavanshi Suman Zaniyan
माणसांच्या या गर्दीत 
अनेक चेहरे भेटतात… 
काही चांगले, काही वाईट काही 
कधीच लक्षात न राहणारे 
आणि 
काही कायमचे मनात घर करणारे.. 
मनात घर करणारी जी
 अनेक माणसं जगतांना लाभली
 त्यातले एक तुम्ही! 
म्हणूनच, 
या वाढदिवसानिमित्त 
आपुलकीच्या शुभेच्छा !  Happy birthday Vahini Anuska sen ALONE FOR YOU Ritika suryavanshi Suman Zaniyan