Nojoto: Largest Storytelling Platform

बाप वर्गात शिक्षकाने 'बाप' यावर निबंध लिहायला सा

बाप 

वर्गात शिक्षकाने 'बाप' यावर निबंध लिहायला सांगितले. सर्व विद्यार्थी निबंध लिहायला लागले. एका मुलाने मात्र एकच वाक्य लिहून निबंध संपवले. 
"काय रे झाला का निबंध लिहून  ?",त्याकडे अंगुलीनिर्देश करत सराने प्रश्न केला. 
"होय सर ", तो उत्तरला. "मग वाच ".
तो वाचू लागला, मला माझा बाप माहीत नाही.हे ऐकून सर्व मुले हसू लागली. तो वेश्यावस्तीतून आलेला होता. 
 बाप - अती लघु कथा