Nojoto: Largest Storytelling Platform

श्रावन महीना घेऊन आला रक्षाबंधन हा सण | भाऊ बही

श्रावन महीना  घेऊन आला रक्षाबंधन हा  सण |
 भाऊ बहीणीसाठी आनंदाचा क्षण ||

बहिण भावाची प्रेमाचे बंधन |
भाऊराया माझी राखी करते तुझे रक्षण ||

राखी म्हणजे धागा नव्हे, प्रेमाचे रक्षण असते |
स्नेहाने  आणि प्रेमाने गुंफलेले एक सुंदर नात असतं ||

बहीण भावाचे असते विश्वासाची घट्ट वीण असते |
संकटकाळी रक्षणासाठी तुझी धाव असते ||

काही नाती रक्ताची नसली तरी आपुलकीने जपलेली असतात|
विश्वासाने बहरलेली मात्र असतात ||

बहीण भावाचे नाते नेहमी जपत राहील |
संकटकाळी रक्षणासाठी राखी रक्षण करत राहील ||
- ✍️Shital K .Gujar✍️
🙏🌺माझ्या सर्व भावांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🙏

 Dedicated all   yq brother 🙏😊
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज रक्षाबंधन आहे
 राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे.
वायक्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना रक्षाबंधन आणि नारळी 
पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

#प्रियदादाताई