Nojoto: Largest Storytelling Platform

तूच आहेस सर्वस्वं कर्ता करविता, जीवन घडविता स्वत

तूच आहेस 
सर्वस्वं कर्ता करविता, 
जीवन घडविता
स्वत:  ।। 

अरे गड्या
कधी कळेल अर्थ, 
अपवाद व्यर्थ
बिनकामाचे।। 

कसली सक्ती 
अशी मनात बाळगतो, 
जोहरीच पारखतो
हिरा ।। 

कैकदा कुणाचे
असे काहीतरी अडले, 
विपरीतच घडले 
परिस्थितीतून।। 

एकच ध्येय 
मनात सदैव सकारात्मक, 
नकोय नकारात्मक
वैचारिकता।। 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे तूच आहेस 
सर्वस्वं कर्ता करविता, 
जीवन घडविता
स्वत:  ।। 

अरे गड्या
कधी कळेल अर्थ, 
अपवाद व्यर्थ
तूच आहेस 
सर्वस्वं कर्ता करविता, 
जीवन घडविता
स्वत:  ।। 

अरे गड्या
कधी कळेल अर्थ, 
अपवाद व्यर्थ
बिनकामाचे।। 

कसली सक्ती 
अशी मनात बाळगतो, 
जोहरीच पारखतो
हिरा ।। 

कैकदा कुणाचे
असे काहीतरी अडले, 
विपरीतच घडले 
परिस्थितीतून।। 

एकच ध्येय 
मनात सदैव सकारात्मक, 
नकोय नकारात्मक
वैचारिकता।। 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे तूच आहेस 
सर्वस्वं कर्ता करविता, 
जीवन घडविता
स्वत:  ।। 

अरे गड्या
कधी कळेल अर्थ, 
अपवाद व्यर्थ

तूच आहेस सर्वस्वं कर्ता करविता, जीवन घडविता स्वत: ।। अरे गड्या कधी कळेल अर्थ, अपवाद व्यर्थ #SunSet