Nojoto: Largest Storytelling Platform

एक आई ही पूर्ण आयुष्य स्वत:च्या मुलांसाठी वकील अस

एक आई ही पूर्ण आयुष्य स्वत:च्या

मुलांसाठी वकील असते...

तीच आई दुसऱ्यांच्या मुलांसाठी

लगेच न्यायाधीश बनते...

ममतेच सागर समजल्या जाणाऱ्या

या आईच प्रेम मात्र आपल्या

मुलां पुरतच मर्यादित असते....

_@Shubha


_@Shubhangi Thakre shubha
एक आई ही पूर्ण आयुष्य स्वत:च्या

मुलांसाठी वकील असते...

तीच आई दुसऱ्यांच्या मुलांसाठी

लगेच न्यायाधीश बनते...

ममतेच सागर समजल्या जाणाऱ्या

या आईच प्रेम मात्र आपल्या

मुलां पुरतच मर्यादित असते....

_@Shubha


_@Shubhangi Thakre shubha