Nojoto: Largest Storytelling Platform

आज तुझ्याकडे पाहिल्यावर वाटतं तुझ्या आयुष्यात वैशा

आज तुझ्याकडे पाहिल्यावर वाटतं
तुझ्या आयुष्यात वैशाख वणवा येईल
तसं असेल तर सांग.....
तुझ्या आयुष्यातील वसंत पाहण्यासाठी
मी कायम श्रावणसरी बरसून राहील
                @राजाराम कंटे जुनी सय
नवं वलय
आज तुझ्याकडे पाहिल्यावर वाटतं
तुझ्या आयुष्यात वैशाख वणवा येईल
तसं असेल तर सांग.....
तुझ्या आयुष्यातील वसंत पाहण्यासाठी
मी कायम श्रावणसरी बरसून राहील
                @राजाराम कंटे जुनी सय
नवं वलय

जुनी सय नवं वलय